पावसाळा सुरू झाला की संपूर्ण कोकण हिरवगार होतं आणि त्यामुळे कोकणच हे निसर्ग सौंदर्य अनेकांना भुरळ पाडत. यावर्षी मे महिन्यातच संपूर्ण कोकण मान्सून ने व्यापून टाकलंय.