A wave of 'soothing cold' has swept across Maharashtra as temperatures in Nashik, Jalgaon, and Parbhani dropped sharply. The dip is due to fresh snowfall in Himachal Pradesh activating the cold, dry northerly winds. J राज्यात गुलाबी थंडीची चाहूल! हिमाचलमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे नाशिक, जळगाव आणि परभणीसह अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात मोठी घट झाली आहे. जळगावमध्ये पारा १२.६°C पर्यंत घसरला आहे. उत्तरेकडील थंड वारे सक्रिय झाल्याने राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.