दिल्लीत राजकीय हालचालींना वेग; PM Modi, Amit Shah यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट | NDTV मराठी

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणावर फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात किंवा नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, याबाबत राष्ट्रपतींना पूर्वमाहिती देण्यासाठी ही भेट असू शकते.

संबंधित व्हिडीओ