पवईतनं पवईतील चांदोली परिसरात pipeline फुटलेली आहे आणि या pipeline फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे. दुरुस्तीचं काम सुरु असताना ही pipeline फुटली दृश्य आपण बघतोय पवईतल्या चांदोली परिसरातली pipeline फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे. दुरुस्तीचं काम सुरु होतं आणि त्याच वेळेला ही घटना घडलेली आहे.