लालबागच्या राजाच्या विसर्जनावरून पेटलेला आणखी एक वाद म्हणजे गुजरातहून आणलेला तराफा. या तराफ्यामुळे मंडळाची चांगलीच फसगत झाली असं अनेकांचं मत आहे. गेली अनेक वर्ष कोळी बांधव राजाचं विसर्जन करतात. मग आताच राजाच्या विसर्जनाचा मान दुसऱ्याला का दिला? यावर आपण चर्चा करणार आहोत..त्याआधी विसर्जनावेळी काय घडंल ते पाहुयात..