एक अज्ञात हेल्मेट मॅन... एक संशयित तरुणी... आणि हत्येच्या कटामागचे अनेक अनुत्तरित प्रश्न... प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला आता एक नवं आणि रहस्यमय वळण मिळालंय. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या नव्या धाग्यांमुळे या हत्येमागील मास्टरमाइंडचा शोध अधिकच महत्त्वाचा ठरतोय. पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट...