अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे.. तीन दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाने अदिती पोहरे यांना उमेदवारी जाहीर केली होती... तर दुसरीकडे ठाकरे गटा कडून दत्तात्रय लहाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत शक्ती प्रदर्शन केलं. दत्तात्रय लहाने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार अरविंद सावंत, आमदार नितीन देशमुख, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार ज.मो. अभ्यंकर, आमदार गजानन लवटे उपस्थित होते.. तर उद्या काँग्रेस पक्षाकडून अदिती पोहरे यादेखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे... त्यामुळे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमध्ये स्पष्ट झाले