Prakash Mehta | प्रकाश मेहता निवडणूक लढण्यास इच्छुक, भाजप तिकीट देणार का?

 भाजपचे प्रकाश मेहता यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र पक्षानं तिकीट नाही दिलं तरी आपण पक्ष आपला जो पक्ष उमेदवार देईल त्याला पाठिंबा देऊ, पक्षाचं काम करू असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. 

संबंधित व्हिडीओ