सांगोला नगर पंचायतीच्या दमदार विजयानंतर शिंदे गटाने विजयी सभेचं आयोजन केलं. या सभेतून शहाजाबापूंनी तुफान फटकेबाजी केलीय. धनुष्यबाणाचं बटण दाबलं की स्वर्गात जागा मिळते असं शहाजीबापूंनी सभेतल्या भाषणात म्हटलंय..पाहुयात..