Tamil Nadu मध्ये TVK ला सत्तास्थापनेचं आमंत्रण, उद्या सकाळी 11 वाजता Vijay Thalapathy यांचा शपथविधी

तामिळनाडूमध्ये आता विजय थलपतीचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय.विजयनं राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपालांनी विजयला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलंय.टीव्हीकेला माकपनंही पाठिंबा दिलाय.त्यामुळे विजयला बहुमताचा 121 हा आकडा जुळवण्यात यश आलंय.सीपीआय, सीपीएम आणि व्हिसीकेनं टीव्हीकेला पाठींबा दिलाय. त्यामुळे थलपती विजय याच्याकडे आता १२१ आमदारांचं संख्याबळ आहे. उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी होणार आहे.

संबंधित व्हिडीओ