पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं संपवलं आयुष्य. माया रेड्डी असे मृत विद्यार्थिनीचे नाव.भारती विद्यापीठात एमबीबीएसची विद्यार्थिनी.कात्रज परिसरातील इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी. पोलिसांकडून अधिक तपास सुरू.
Pune news 21-year-old intern doctor Maya Reddy ends her life; police investigation underway.