Pune Ganpati | पुण्यात गणपती बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष, मानाच्या पाच गणपतींचं होणार आगमन

Pune Ganpati | पुण्यात गणपती बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष, मानाच्या पाच गणपतींचं होणार आगमन Pune celebrates the arrival of Ganpati Bappa with great enthusiasm; the five 'Manache Ganpatis are set to arrive. पुण्यामध्ये गणपती आगमनाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक थोड्याच वेळात सुरु होणार असून ढोल ताशांच्या पथकांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

संबंधित व्हिडीओ