Pune आयुक्तांच्या बंगल्याच चोरी, लाखोंच्या वस्तू गायब? पाहा सविस्तर रिपोर्ट | NDTV मराठी

पुणे महानगरपालिकेच्या (PMC) आयुक्तांच्या बंगल्यातून एसी, टीव्ही, झुंबर यांसारख्या लाखो रुपयांच्या वस्तू गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी मे २०२५ मध्ये सेवानिवृत्ती घेतल्यानंतर जुलै महिन्यात बंगल्याचा ताबा सोडला. त्यानंतर नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांच्यासाठी बंगला ताब्यात घेण्यापूर्वी केलेल्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला.

संबंधित व्हिडीओ