Pune | उच्चशिक्षित IT Engineerला 14 कोटींचा गंडा! 'भोंदू बाबा'ने लंडनमधलं घरही विकायला लावलं | NDTV

#PuneCrime #Fraud #ITEngineer #Cheated #Pune पुण्यातल्या एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर आणि त्यांच्या पत्नीला भोंदूबाबाने तब्बल १४ कोटी रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आजारी मुलींना बरे करतो, असे सांगून या मांत्रिक महिलेने कुटुंबाची आयुष्यभराची कमाई, सोन्या-चांदीचे दागिने, सर्व पॉलिसी आणि लंडन (इंग्लंड) येथील घरही विकायला लावले. अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकून सर्वस्व गमावलेल्या या कुटुंबाची फसवणूक कशी झाली, पाहा हा स्पेशल क्राईम रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ