Pune| Khed| खरपुडी गाव चर्चेचा विषय ठरला, नेमकं काय घडलंय त्या गावात; पाहा हा स्पेशल रिपोर्ट

काल पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं खरपुडी गाव संपूर्ण राज्याच्या चर्चेचा विषय ठरलं.. कारण होतं विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी यांचा आंतरजातीय विवाह. मात्र हा विवाह काहींना मान्य नव्हता… आणि त्यातूनच सुरू झाली एक सैराटसदृश घटना.. पण आज या प्रकरणाला नवं वळण आलंय.. नेमकं काय घडलंय.. पाहुयात..

संबंधित व्हिडीओ