Pune MPSC विद्यार्थ्यांकडून रावण दहन; रावणाच्या पोस्टरवर भीमनवारांचा फोटो | NDTV मराठी

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांनी रावणाच्या पोस्टरचं दहन केलंय. एस एम जोशी पुलाखाली विद्यार्थ्यांनी रोहित पवारांच्या हाताने रावण दहन केलं. या रावणाच्या पोस्टरवर एमपीएमससीचे अध्यक्ष भीमनवार यांचा फोटो होता.

संबंधित व्हिडीओ