खेड आंबेगाव, शिरूर, जुन्नर या तालुक्यांमध्ये चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. डिंबे धरण देखील आज overflow झालंय. तसेच या परिसरातील इतर धरणही तुडुंब भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिला जातोय. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी आपण पाहूया.