Pune Unseasonal Rain| अवघ्या तासाभराच्या पावसानं पुण्याला झोडपलं, ऐन उन्हाळ्यात पुणे अवकाळीनं तुंबलं

पुणे शहराला पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. पुणे शहर आणि जिल्ह्याला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. एका तासात खडकवासला धरणात दिवसभरात 104.2 मी.मी पावसाची नोंद झालीय. तर सिंहगड रोडवर 100.2 मीमी, बिबवेवाडी परिसरात 81.4 मीमी आणि कोथरूडमध्ये 66.6 मीमी, तसंच वानवडी परिसरात 54.6 मीमी इतका पाऊस झालाय... या पावसामुळे पुण्याच्या अनेक भागात पाणी साचलंय..

संबंधित व्हिडीओ