Sunetra Pawar आणि Parth Pawar यांची प्रफुल पटेलांसोबत बैठक, NCP तील नाराजीच्या चर्चेबाबत बैठक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची प्रफुल पटेल यांच्या सोबत बैठक झाली.दिल्लीतील प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झाली बैठक.प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या बाबत सोशल मीडियात सुरू असलेल्या चर्चांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.पक्षाला बदनाम केले जात असल्याबाबत चर्चा

संबंधित व्हिडीओ