#NandurbarRain #CottonCropLoss #UnseasonalRain Major Loss in Cotton! Nandurbar district has been witnessing continuous rainfall for the last five days, leading to extensive damage to the standing cotton crop. Wet cotton bolls have turned black, causing a huge financial blow to farmers. कापूस उत्पादक शेतकरी संकटात! गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नंदुरबारमधील कापूस पीक पूर्णपणे भिजले आहे. यामुळे बोंडे काळी पडून गुणवत्ता घसरली आहे. तातडीने पंचनामा व नुकसान भरपाईची मागणी.