खासदार रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली. त्यामुळे राज्यातील नेते मंडळी आक्रमक झाले. आता या प्रकरणाची राज्य महिला आयोगानं दखल घेतली असून अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.