नागपुरात रामनवमीचा उत्साह मोठ्या उत्साहात पार पडतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी हे देखील उपस्थित आहेत सोबतच नितीन राऊत यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली.