वैद्यकीय सहायता निधी प्रमुख पदी नियुक्ती झालेली आहे. सीएम वैद्यकीय सहाय्यता निधी प्रमुख पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रामेश्वर नाईक यांची महत्त्वाच्या पदावरती नियुक्ती झालेली आहे.