रत्नागिरी जिल्ह्यात भाज्यांचे दर कडाडले.पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान, त्यामुळे आवक घटली.आवक घटल्याने दरात वाढ झालाय.., काही भाज्या शंभरी पार झालीय.., तर काही भाज्यांनी शंभरी गाठलीये.घेवडा, गवार, फरबी १२० रुपये किलोच्या घरात गेल्यायत... शिमला मिरची, भेंडी, मिरची देखील ९० ते १०० रुपये किलोच्या घरात गेल्यात... भाज्यांचे दर वाढल्याने गृहिणींचं बजेट पुन्हा एकदा कोलमडलं या साऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.