प्रजासत्ताक दिनानिमित्त आज कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य रिक्षा चालक संघटनेच्या वतीने सौंदर्य रिक्षा स्पर्धेच आयोजन करण्यात आलयं.गेल्या 25 वर्षांपासून रिक्षाचालक संघटनेचे नेते राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेंच आयोजन केलं जातयं.दरम्यान कोल्हापूरसह राज्यभरातून रिक्षा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दाखल झाल्या आहेत.याचाच आढावा घेतलायं आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी..