उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भाजप आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर अजित पवारांच्या विरोधात भाजप आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.