BJP च्या मंत्र्यांसोबत RSS पदाधिकाऱ्यांचं मंथन, मंत्र्यांवर विशेष जबाबदारी देणार? | NDTV Marathi

BJP च्या मंत्र्यांसोबत RSS पदाधिकाऱ्यांचं मंथन होणार आहे. संघाचे वरिष्ठ पदाधिकारी भाजपच्या मंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. माटुंग्याच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूमध्ये बैठक होणार आहे. यावेळी भाजपच्या मंत्र्यांवर विशेष जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. | NDTV Marathi RSS office-bearers hold a brainstorming session with BJP ministers; will special responsibilities be assigned to the ministers?

संबंधित व्हिडीओ