Rohit Arya ने 'या' अभिनेत्रीला आधीच ऐकवली होती किडनॅपिंगची स्क्रिप्ट । Ruchita Jadhav NDTV मराठी वर

#RuchitaJadhav #RohitArya #powaihostagecrisis Celebrity Connection: Marathi actress Ruchita Jadhav confirmed that she had been in talks with the Powai hostage-taker, Rohit Arya, who was acting as a producer for a project. Arya was later shot dead by police. What was the exact nature of their conversation? Did she know about his mental state and his past disputes regarding government dues? Ruchita Jadhav opens up about her professional interaction with the accused, shedding light on the alarming reality of the film industry. पवई ओलीस (Powai Hostage) प्रकरणात ठार झालेला आरोपी रोहित आर्या (Rohit Arya) याचे अभिनेत्री रुचिता जाधवशी (Ruchita Jadhav) निर्माता म्हणून बोलणे सुरू होते. या बातमीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली आहे. रुचिता जाधवने त्यांच्यातील संवादाबद्दल उघडपणे मत मांडले असून, शूटिंग आणि कामाच्या (Film Project) विषयावर बोलणी सुरू असल्याचे सांगितले. रोहित आर्याच्या या धक्कादायक कृत्यानंतर चित्रपटसृष्टीत (Film Industry) त्याचे नेमके कसे संबंध होते? पाहा रुचिता जाधवने NDTV मराठीशी साधलेला खास संवाद आणि तिचे या घटनेवरचे भाष्य!

संबंधित व्हिडीओ