विधानभवनातील विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री यांची दालने कोट्यवधी रुपये खर्च करून चकाचक केली जात आहेत. विधान भवनाची ग्रंथसंपदा मात्र उघड्यावर पडली आहे.