Sangaram Thopte Congressची साथ सोडून भाजप मध्ये प्रवेश करणार सूत्रांची माहिती | NDTV मराठी

काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यांच्या या भूमिकेमुळं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ