Sanjay Gaikwad यांची कॅन्टीन चालकास मारहाण, विधानभवन परिसरातून नेत्यांच्या प्रतिक्रिया | NDTV मराठी

आकाशवाणी आमदार निवासातील कर्मताऱ्याला आमदार संजय गायकवाड यांनी बेदम मारहाण केली.. आमदार निवासात निष्कृष्ट जेवण मिळत असल्याचा आमदार संजय गायकवाड यांनी आरोप केला.,. संजय गायकवाड यांनी रूम नंबर 107 वर ऑर्डर दिली असता अत्यंत निकृष्ट दर्जाची दाळ देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला... डाळ खाल्ल्यावर पोटामध्ये मळमळू लागल्याने आमदारांनी कॅंटिनमध्येच राडा केला.,.. कॅंटीन चालकाला फैलावर घेत आमदार गायकवाडांनी मारहाण केली

संबंधित व्हिडीओ