काजल आटपाडकर एका ऊसतोड कामगाराची मुलगी याच मुलीने आपल्या मेहनतीच्या बळावरती भारतीय महिला हॉकी संघामध्ये स्थान मिळवल आहे.