Shahaji Bapu Patil | Shahaji Bapu Patil hints at 'Operation Tiger' during a rally in Sangola.
शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर होण्याचे संकेत दिले आहेत. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर होणार आहे. पण हे आत्ताच सांगणार नाही, असं ते म्हणालेत. दुसरीकडे शहाजी बापू पाटील यांनी महाराष्ट्राची एफस्टिन फाईल चित्रपटात घोटाळा झाल्याचे म्हणत खरातने सांगोल्यातही पूजा केल्याचा मोठा खुलासा केला आहे.
#bharatgogawale #maharashtrapolitics #ndtvmarathi