पुन्हा एकदा शरद पवार विरुद्ध अजित पवार सामना. राज्य कबड्डी संघटनेत काका विरुद्ध पुतणे सामना. कबड्डी संघटनेत पुन्हा लक्ष घालावं लागेल- पवार.संघटनेत काहींनी चुकीचा मार्ग अवलंबला- शरद पवार.