शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला, पायाचा चावा घेतल्याचं समोर | Sangli | NDTV

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावरती सांगलीमध्ये कुत्र्याने हल्ला केलाय आणि सोमवारी रात्री त्यांच्या घराच्या दिशेनं जात असताना भटक्या कुत्र्याने हल्ला करत पायाचा चावा घेतला.

संबंधित व्हिडीओ