Ratnagiri| मिरकरवाडा बंदरात पुन्हा मत्स्य विभागाची कारवाई, विनावापर मच्छीमारी नौका हटवण्याचे काम

रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरात पुन्हा एकदा मत्स्य विभागाची धडक कारवाई सुरू करण्यात आलीय. मिरकरवाडा बंदरातील विना वापर मच्छीमारी नौका हटवण्याचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू झालंय. मच्छीमार नौका मालकांना नोटीस देऊनही काही नौका मालकांनी दुर्लक्ष केल्याने मत्स्य विभागाकडून कारवाई करण्यात आलीय. याचा आढावा घेत अधिकाऱ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी Ratnagiri | Fisheries Department takes action again at Mirkarwada Port; operation underway to remove unused fishing boats.

संबंधित व्हिडीओ