दरम्यान अहमदाबाद विमान दुर्घटनेचा एआईबी नं सादर केलेला पंधरा पानांचा अहवाल आता समोर आलेला आहे. उड्डाणावेळी इंधनच इंजिनापर्यंत पोहोचलं नाही. दोन्ही इंजिन चे स्विच एका सेकंदात बंद झाले.