दरम्यान मनसेच्या गोटातून एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. मनसेकडून पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांसाठी एका शिबिराचं आयोजन करण्यात आल आहे. इगतपुरी येथे होत जाणार आहे मनसेचं शिबीर तीन दिवसांचं शिबीर होणार आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे शिबीर पार पडेल.