भिवंडीत ७ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आरोपींवर कठोर कारवाईसाठी जोरदार घोषणाबाजी केली.