राज्य महिला आयोगाचं कामकाज अशासकीय सदस्याविनाच सुरु, धक्कादायक माहिती समोर | NDTV मराठी

राज्य महिला आयोगाचं कामकाज सध्या अशासकीय सदस्याविनाच सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारीपासून राज्य महिला आयोगात अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नाहीये. राज्य महिला आयोगात अध्यक्षांसह सहा अशासकीय सदस्य, एक सदस्य सचिव आणि राज चे पोलीस महासंचालक हे आयोगाचे पदसिद्ध सदस्य म्हणून काम पाहतात. राज्य महिला आयोगाच्या अशासकीय सदस्यांचा कालावधी जानेवारी महिन्यात संपुष्टात आला. तेव्हापासून राज्य महिला आयोगामध्ये अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नाहीये.

संबंधित व्हिडीओ