सोन्यासोबत चांदीच्या दरातही प्रचंड वाढ, पुढील आर्थिक वर्षात चांदी अडीच लाखांवर जाणार?

सोन्यासोबत चांदीचे दरही गगनाला भिडलेत. चांदी 1 लाख 90 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचलीय. पुढील आर्थिक वर्षात तर चांदीचा भाव अडीच लाख रुपयांवर जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सोन्यासोबत चांदीमधील गुंतवणूकही सुरक्षित मानली जातेय. त्यामुळे सोन्यासोबत चांदी खरेदीकडेही लोकांचा कल वाढल्याचं दिसतंय... पाहूया एक रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ