एकवीस डिसेंबरच्या पार्टी ला सोलापूरकरांनी रान भोजनाला पसंती दिली आहे. ठिकठिकाणी मांसाहारी शाकाहारी पार्टीचं आयोजन केलं जातं. परंतु सोलापूरकरांनी मात्र सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी थर्टी फर्स्ट डिसेंबर ची पार्टी ही रान शिवारात करण्याला पसंती दिली आहे.