सिंहगडावरील अतिक्रमणं अखेर जमीनदोस्त; शिवरायांचा ऐतिहासीक वारसा मोकळा श्वास घेतोय | Special Report

सिंहगड किल्ल्याच्या इतिहासात अनेक लढाया आणि आक्रमणे घडली आहेत, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि मुघल साम्राज्य यांच्यातील संघर्ष विशेष उल्लेखनीय आहे. या किल्ल्याला बसलेला अतिक्रमणाचा विळखा अखेरीस वनविभागाच्या कारवाईने मोकळा झाला आहे.

संबंधित व्हिडीओ