Special Report | साधूंच्या वेशातले भामटे, नाशकात कुंभमेळ्याच्या आडून भामट्यांचा धुमाकूळ | NDTV

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सध्या जय्यत तयारी सुरू आहे. मात्र यातच काही भामटे साधुंच्या वेशात लोकांची फसवणूक करीत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. Special Report | साधूंच्या वेशातले भामटे, नाशकात कुंभमेळ्याच्या आडून भामट्यांचा धुमाकूळ | NDTV Special Report Fraudsters posing as sadhus; con artists run rampant in Nashik under the cover of the Kumbh Mela.

संबंधित व्हिडीओ