व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठं भांडवल, मोठं दुकान किंवा एखादी भन्नाट टेक्नॉलॉजीच लागते असं नाही. कधी कधी लोकांच्या सवयी, कुतूहल आणि अगदी छोट्याशा गरजेतही कोट्यवधींची संधी दडलेली असते. कोलंबियातील एका महिलेने लोकांना गॉसिप विकून दोन घरे खरेदी केल्याचा दावा केला आहे, तर चीनमधील एका तरुणाने लोकांच्या अंगावरील खाज काढण्याला व्यवसायाचं रूप देत महिन्याला तब्बल १४ लाख रुपये कमाईचा आकडा गाठलाय. जगभर चर्चेत असलेल्या या दोन अनोख्या बिझनेस मॉडेल्सची ही भन्नाट स्टोरी...
The fascinating story of two unique business models that are the talk of the world.