Special Report| शेतकऱ्यांना कुणी वाली उरलाय का ? मायक्रो फायनान्स कंपन्यांना धडा कोण शिकवणार ?

नांदेडमध्ये एका शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या पद्धती पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अवघ्या १० हजार रुपयांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला कार्यालयात डांबून ठेवलं, मारहाण केली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून शेतकऱ्यांना कुणी वाली उरलाय का? असा प्रश्न उपस्थित झालाय..

संबंधित व्हिडीओ