एमपीएससी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे रोजी ही परीक्षा सत्तावीस, अठ्ठावीस आणि एकोणतीस एप्रिलला होणार होती