Special Report| MPSC पेपरफुटीवरुन राज्यात विद्यार्थी आक्रमक, तर प्रथमेशच्या मृत्यूला जबाबदार कोण?

MPSC पेपरफुटीवरुन विद्यार्थी आक्रमक झालेत.... पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर, नाशिक, नागपूरमध्ये मोर्चे काढण्यात आले... त्यानंतर आता ऐन गणेशोत्सवात मुंबईत धडक देण्याचा इशारा MPSCच्या विद्यार्थ्यांनी दिलाय... MPSCच्या अध्यक्षांचा राजीनामा कधी हा प्रश्न रोहित पवारांनी लावून धरलाय.... तर तिकडे MPSCच्या पेपरफुटीच्या तणावातून पुण्यात प्रथमेश देशमुख या तरुणानं आयुष्य संपवलं... त्यामुळे प्रथमेशच्या मृत्यूला जबाबदार कोण... असा सवाल केला जातोय. Students across the state up in arms over the MPSC paper leak; who is responsible for Prathamesh's death?

संबंधित व्हिडीओ