ज्यांनी प्रत्यक्षात कधी निवडणूका लढवल्या नाहीत, बुथ लेवलचं मतदान कसं होतं हे माहिती नाही ते टिकाटिपण्णी करत आहेत अशी टीका सुनिल तटकरेंनी केलीय..