Manoj Jarange| सुरेश धस-धनंजय मुंडे भेट समाजासाठी मोठा धोका,मनोज जरांगेंची प्रतिक्रिया | NDTV मराठी

सुरेश धस आणि मुंडे भेट समाजासाठी मोठा धोका असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिलीय.त्याचबरोबर धस एवढ्या लवकर गुडघे टेकतील असं वाटलं नव्हतं असंही ते म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ